वेंगुर्ला तहसिलदारपदी ओंकार ओतारी

⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तहसिलदारपदी गडचिरली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कार्यरत असलेले ओंकार शेखर ओतारी हे १७ एप्रिलपासून रुजू झाले आहेत. दरम्यान वेंगुर्ला येथील तहसिलदार प्रविण लोकरे यांची चिपळूण येथे बदली झाली. श्री. लोकरे यांनी चार वर्षे वेंगुर्ला येथे तहसिलदार म्हणून चांगले काम केले होते.

You cannot copy content of this page