काँग्रेसने घेतली नगरपरिषद प्रशासनाची भेट
दोन दिवसांत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनाने दिले आश्वासन मालवण दि प्रतिनिधी गेले दोन दिवस धामापूर नळपाणी योजनेतून मालवण वासियांना होणारा माती – चिखलयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त बनले यासंदर्भात आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मालवण नगरपालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली असता येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार असून ज्या…
