नागरी सत्कारात युवराज्यांना दुसर्या रांगेत बसविणे कितपत योग्य…
अर्चना घारे याची मंत्री केसरकरावर टिका; सावंतवाडीकरांच्या मनात राजघराण्याला वेगळ स्थान ⚡सावंतवाडी ता.०९-: येथोल संस्थांनच्या राजघराण्याला एक वेगळे स्थान आहे. मात्र असे असतांना सावंतवाडीतील मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कारासाठी मंत्री दिपक केसरकर यांनी युवराज्यांना पुढे करुन व्यासपिठावर त्यांना दुसऱ्या रांगेत बसविणे हे कितपत योग्य, केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी युवरांना बोलावले अशी टिका राष्ट्रवादीच्या कोकण…
