Global Maharashtra Breaking News

नेरूर येथील तिरंगी भजन सामन्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.२५-: रविवारी झालेल्या श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा सामन्याला भजनप्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025…

Read More

शहर विकास आघाडीच्या रूपाने एक संधी कणकवलीकरांनी मला द्यावी…

आमदार निलेश राणे यांचे आवाहन:कणकवलीत संदेश पारकर यांच्या विजयासाठी माझा गुलाल घेऊन येणार.. कणकवली :लोकांची कामे सहज झाली पाहिजेत.एक संधी कणकवली शहरातील जनतेने मला द्यावी.या लोकांनी गेल्या दहा वर्षांत काय केलं ? आता विकास करू.असे सांगताहेत.तेव्हा का नाही केलं ? ते आता काय करणार ? एकवेळ संधी द्या,कामे न झाल्यास पुन्हा तोड दाखवणार नाही.नगरविकास खाते…

Read More

हमारा शौचालय, हमारा भविष्य…

जिल्हा परिषदेची विशेष मोहीम सुरू:मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे सहकार्य करण्याचे आवाहन.. ओरोस ता २५-:केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात येत आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार…

Read More

अंडरग्राउंड विज वाहिन्यासाठी आलेला ११ कोटींचा निधी परत जाण्यास साळगावकर कारणीभूत,अशा लोकांना पुन्हा राजकारणात आणू नये…

संजू परब:दीपक भाईंच्या नम्रतेमुळे सावंतवाडी शांत आणि सुंदर राहिली आहे, काही अपप्रवृत्तीचे लोक सत्तेत आले तर ही शांतता बिघडेल.. ⚡सावंतवाडी ता.२४-: अंडरग्राउंड वीजवहनासाठी आलेला ११ कोटींचा निधी परत जाण्यास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर कारणीभूत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब यांनी आज इथे केला. दरम्यान “वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष विकासकामे करू शकतात,…

Read More

सावंतवाडी शहर सुंदर शांत राहिला पाहिजे,तर चांगल्या लोकांना सत्तेवर आणा …

आमदार दीपक केसरकर: मोती तलाव मल्टीस्पेशालिटी बाबत दिलेलं उदाहरण बरोबर,, सह्या झाल्या असत्या तर हॉस्पिटलच काम चार वर्षांपूर्वी सुरु झालं असतं.. ⚡सावंतवाडी ता.२४-: “सावंतवाडी शहर सुंदर आहे, शांत आहे, आणि ही शांतता अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी चांगल्या लोकांना सत्तेत आणा,” असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी येथे केले. “प्रत्येक जण उमेदवारी मागतो, परंतु सर्वांना उमेदवार…

Read More

दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी जागा दाखवावी…

मंत्री उदय सामंत: संजू परबांना किती जरी टार्गेट केलं, तरी संजू परबांचा विजय आजच निश्चित आहे.. ⚡सावंतवाडी ता.२४-: विरोधकांकडून आज माजी मंत्री दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांनी सतर्क राहून विरोधकांना योग्य जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिंदे शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय…

Read More

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत घारपी शाळेच्या वर्गखोली दुरुस्ती कामाचा शुभारंभ…

⚡बांदा ता.२४-: समग्र शिक्षा अभियानांतर्गत घारपी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण झालेल्या षटकोनी वर्गखोलीच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. शाळेच्या षटकोनी वर्गखोलीची अवस्था खराब झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळा व्यवस्थापन समितीने करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीची कामे सुरू झाली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

Read More

वेंगुर्लाची निवडणूक भाजपाची प्रतिष्ठा वाढविणारी…

विशाल परब: प्रभाग क्रमांक 9 मध्ये कॉर्नर सभा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी होणारी निवडणूक ही आमच्या प्रतिषठेची लढाई नसून एकतर्फी विजयाने आमची प्रतिष्ठा वाढविणारी आहे. तुम्ही आपल्या उमेदवारांसाठी पुढील 7 दिवस प्रचारात सक्रिय व्हा. मग भाजपा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार, असे प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले. वेंगुर्ला…

Read More

माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांची प्रचारात आघाडी…

⚡वेंगुर्ला ता.१४-: शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुनिल शशिकांत डुबळे यांनी आज शहरातील ओंकारेश्वर दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन आपल्या प्रभागात प्रचारास सुरुवात केली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सतीश डुबळे, हर्षद डेरे, अन्य उमेदवार, नागरिक सहभागी झाले होते. नगराध्यक्ष नागेश गावडे यांनी गेल्या 4 दिवसात दमदार डोअर टू डोअर प्रचार प्रक्रिया…

Read More

सावंतवाडीत अवकाळी पावसाची हजेरी; निवडणूक रणधुमाळीत उमेदवारांचीही धावपळ…

सावंतवाडी ता.२४-: तालुक्यात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.दरम्यान, सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असतानाच या पावसामुळे उमेदवारांचीही धावपळ सुरू झाली.पावसामुळे मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठींचे वेळापत्रकही विस्कळीत झाले. अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असताना पडलेल्या या पावसामुळे पिकांचे नुकसान…

Read More
You cannot copy content of this page