कणकवली शहर भाजपाच्यावतीने 23 जून रोजी रक्तदान शिबिर
जिल्ह्यात प्रथमच रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ ⚡कणकवली ता.१९-; आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये 23 जून रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. माजी नगराध्यक्ष…
