सावंतवाडीत हर घर मोदी अभियानाचा शुभारंभ
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त त्यांचे विचार तसेच त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘हर घर मोदी’ या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडीत करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तेली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षे पूर्ण झाल्यान मोदी @ 9 हा उपक्रम देशभरात…
