कोकणातील जिल्हा बँकांनी एकत्रित येवून विकास साधूया
मुंबई बँक अध्यक्ष आ प्रवीण दरेकर;जिल्हा बँक वर्धापनदिन कार्यक्रमात केले आवाहन ओरोस ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले आहेत. या पाच जिल्ह्यांतील जिल्हा बँकांनी एकत्रित येवून ठरविले तर सरकार पेक्षा विकास करण्याची ताकद आहे. सहकाराची चळवळ कोकणात वाढली पाहिजे. यासाठी एकत्रित येवून फलोत्पादन, शेती, मत्स्य…
