जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
⚡मुंबई दि.११-: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आलीय. सोमवारी जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस या कंपनीतील व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा…
