Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली भाजप नगरपंचायत संपर्क कार्यालयाचे 20 रोजी उद्घाटन

⚡कणकवली ता.१९-:कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या शहर भाजप च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार 20 मे रोजी सकाळी 10.30 वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कणकवली कंजूमर सोसायटी समोर नगरपंचायत रोडवर हे कार्यालय सुरू करण्यात आले असून, कणकवली नगरपंचायत वर प्रशासक आल्यानंतर आता लोकनियुक्त नगरसेवक निवडी पर्यंत या कार्यालयाच्या…

Read More

कौशल्य विकास धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर; उद्योग -परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रा अग्रस्थानी राहावा… ⚡ओरोस ता.१९-: कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास व उद्योजकता…

Read More

सेल्समन पाहिजेत

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 त्वरीत पाहिजे 🥳त्वरीत पाहिजे🥳 त्वरीत पाहिजे 🥳 🪆🧸लाकडी खेळण्यांच्या🧺🪞 दुकानात काम करण्यासाठी👫 मुलगा/ मुलगी पाहिजेत 🧸🪆 🛣️ राजेश इंडस्ट्रीज चितारआळी, सावंतवाडी 📱9860746384 🧸🪆🪞🧺🧸🪆🧺🪞🧸🪞🧺🪆 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

अंमली पदार्थ तस्करी, अवैध वाहतूक, विक्री निर्बंधासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे…

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१९-: अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वाहतूक, अंमली पदार्थांची विक्री यावर निर्बंध आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. गांजा, अफु, खसखस यांची जिल्ह्यामध्ये अवैध लागवड होणार नाही, याची संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा प्रकारची अवैध लावगवड झाल्याचे निर्दशानास आल्यास पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे…

Read More

अजय गोंदावळेकडून रामचंद्र नाटलेकर यांचे अभिनंदन…

सावंतवाडी : आंबोलीचे माजी सरपंच गजानन उर्फ बाळा पालेकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोट निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार दिपक रामचंद्र नाटलेकर यांचा २९८ मते मिळवित एकतर्फी विजय झाला. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार बुधाजी उर्फ संतोष पाताडे (१८३) यांचा तब्बल ११५ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार विलास गावडे…

Read More

आंबोली पोटनिवडणुकीत भाजपाचे दिपक नाटलेकर विजयी

आंबोली ता.१९-:आंबोली ग्रामपंचायत पोटं निवडणूक वॉर्ड 4 मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला.दीपक नाटलेकर 298,शिवसेना बुधाजी पाताडे 183,अपक्ष विलास गावडे 17 मते मिळाली. दरम्यान शिवसेनेने चांगली लढत दिली.सेनेला मतदान केलेल्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे पदाधिकारी आणि उमेदवार श्री पाताडे यांनी आभार मानले आहेत. सध्या येथे भाजप पुरस्कृत सरपंच आणि भाजप 7 सदस्य संख्या झाली आहे.सेनेचे 4…

Read More

विविध स्पर्धांत नील बांदेकरचे यश

⚡बांदा ता.१९-: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त बांदा येथे आयोजित केलेल्या श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर डॉट कॉम असोसिएशन आयोजित ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत तो संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला. तसेच ऑफलाइन स्पर्धा परीक्षेत सहाव्या क्रमांका मध्ये येऊन त्याने मेरिट लिस्ट मध्ये स्थान प्राप्त…

Read More

अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून एक निर्दोष

मालवण दि प्रतिनिधी मालवण कसाल रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संगप्पा धर्मु राठोड याची मालवण न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपी तर्फे ऍड. स्वरूप पई यांनी काम पाहिले. संगप्पा धर्मु राठोड याने आपल्या ताब्यातील…

Read More

सडूरे आरोग्य केंद्र इमारतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील

तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांचे आश्वासन वैभववाडी संजय शेळकेसडूरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारत बांधकामासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील तसेच बाह्य रुग्ण विभागा विभागाच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्यक सेवा तात्काळ उपयोग करून दिली जाईल असे. आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी दिली नंतर सडूरे, शिराळे, अरुळे,निम अरुळे,सागुळवाडी,व नावळे ग्रामस्थांनी आपले…

Read More

तुषार दरवेस मुंबईला जाताना हृदय विकाराने निधन

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कट्टा गावचे सुपुत्र भांडुप मुंबईस्थित तुषार शांताराम दरवेसयांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि. १७ मे रोजी मुंबईकडे परत असताना वैभववाडी येथे दुःखद निधन झाले.ते ५५ वर्षांचे होते. मुलांना सुट्टी असल्याने ते देवगड आणि कोकण परिसरात भ्रमंती करण्यात करिता आले असता , त्यांना थोडासा त्रास जाणवू लागला. औषध उपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page