मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी विरेन्द्र कदम…
⚡मालवण ता.०४-:मालवण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी हिवाळे येथील विरेन्द्र दिनेश कदम यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी भानुदास येरागी (तारकर्ली- देवबाग) आणि विठ्ठल धुरी (पारवाडी-आचरा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मालवण येथील अथर्व मंगल कार्यालयात तालुक्यातील पोलीस पाटीलांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पुढील एक वर्षासाठी संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीस…
