ओटवणेत आरोग्य तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद…
२७५ जणांची तपासणी; मोफत औषधाचे वाटप सावंतवाडी ता.२६-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटवणे शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचा मांडवफातरवाडीतील२७५ आबालवृद्धांनी…
