आगामी लोकसभा- स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक…

बंटी पाटील यांची उपस्थिती; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत

सावंतवाडी-: आगामी लोकसभा स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमी सावंतवाडी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक होत असून यावेळी माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच सावंतवाडीत आगमन झाले असून यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचं सावंतवाडी काँग्रेस तर्फे स्वागत केले.दरम्यान बंटी पाटील यांच्या उपस्थितीत सावंतवाडी काँग्रेसचे महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे

You cannot copy content of this page