Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुऱ्यात विजेअभावी दळण मिळेना

महिला वर्गातून तीव्र नाराजी : नागपंचमी सणवार विजेचे संकट ⚡बांदा ता.१९-: मडुरा पंचक्रोशीतील गावामधील वीजेचा प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. नागपंचमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना महावितरण कंपनीकडून वेगवेगळी कारणे देत वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. परिणामी सणाला पातोळ्यांसाठी लागणारे तांदळाचे दळण दोन दिवसांपासून पिठाच्या गिरणीवरच पडून राहिले आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल…

Read More

चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा 20 ऑगस्ट रोजी गुणगौरव सोहळा

⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेतर्फे रविवार २० ऑगस्टला सकाळी १० वाजता येथील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईतील उद्योजक संजय चव्हाण यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थानी कणकवलीचे तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण असतील. मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय…

Read More

बोलेरो पिकअप व कॅन्टर यांच्यात भीषण अपघात

बांदा -पत्रादेवी मार्गावरील घटना:बोलेरो चालक जखमी ⚡बांदा ता.१९-: बांदा पत्रादेवी रस्त्यावर साई मंदिर नजिक बोलेरो पिकअप व कॅन्टर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बोलेरो चालक भालचंद्र भास्कर मुळीक (वय २९, रा. वाफोली आडावाडी) हा गंभीर जखमी झाला. तर कॅन्टर चालकाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला. जखमीना स्थानिकांनी…

Read More

खवय्यांना आनंदाची बातमी, सावंतवाडीतील “एम एफ सी” कॅफेचे उद्या उद्घाटन…

राजन तेली यांची प्रमुख उपस्थिती; सावंतवाडी रामेश्वर प्लाझा येथे उद्या होणार सुरू.. ⚡सावंतवाडी ता.१९-: अस्सल खवय्ये म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीकरांसाठी आता आनंदाची बातमी. गोव्याससह मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या एम एफ सी कॅफे सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझात सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन उद्या सकाळी साडेनऊ वाजता माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित…

Read More

राज ठाकरेंच्या खळ खट्याकच्या आदेशामुळे बांदा सटमटवाडी टोल नाक्याला पोलिस छावणीचे रूप…

सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्त:शीघ्र कृती दलाची तुकडीही दाखल बांदा/प्रतिनिधी-:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यावर खळ-खट्याकचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याने सुरक्षिततेसाठी बांदा सटमटवाडी टोल नाक्यावर आज प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शीघ्र कृती दलाची तुकडी देखील याठिकाणी दाखल झाली होती. हातीवले (राजापूर) टोल नाक्याची तोडफोड झाल्याने पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. बांदा टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून…

Read More

कासार्डेत प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने ७ सप्टेंबरला रु.१,११,१११ ची दहीहंडी…

⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ ते रात्रौ १० या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक पटांगणामध्ये भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीयमंत्री नाम. नारायण राणे, प्रदेश सचिव…

Read More

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रकपदी लक्ष्मीकांत भावे

समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी ⚡कणकवली ता.१९-: पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रक म्हणून कणकवलीचे पत्रकार लक्ष्मीकांत मनोहर भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिली.राज्यात पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून हल्ल्याबाबत कृती समिती…

Read More

खा विनायक राऊत शिवसेनेला कलंक होते

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना वाचाविल्याने राऊत झाले बेरोजगार:शिवसेनेचे जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांचा आरोप. ⚡ओरोस ता.१९-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्री वर माफी मागायला येतील अशी मुक्ताफळे खासदार विनायक राऊत यांनी उधळी आहेत विनायक राऊत शिवसेनेला कलंक होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने शिवसेना वाचली आणि विनायक राऊत हे बेरोजगार झाले आहेत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव…

Read More

आडाळी ग्रामस्थानी पुकारलेल्या लॉंग मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा…

अर्चना घारे-परब; सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार…_ ⚡सावंतवाडी ता.१९-: आडाळी येथील एमआयडीसीचे काम मार्गी लागावे. यासाठी स्थानिकांनी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे.या पार्श्वभूमीवर लॉंग मार्च २० तारखेला काढण्यात येणा-या लॉंग मार्च मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिली.

Read More

उधाणामुळे होडी उलटून तीन मच्छीमार समुद्रात अडकले

आचरा पिरावाडी येथील दुर्घटना:स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप काढले बाहेर मालवण दि प्रतिनिधी शनिवारी पहाटे मासेमारी साठी म्हणून पूजा पात घेऊन गेलेले आचरा पिरावाडी येथील तीन मच्छिमारांची जाळी समुद्राला आलेल्या उधाणामुळे होडीच्या पंख्याला अडकून झालेल्या दुर्घटनेत तीन मच्छिमार पाती बाहेर फेकले गेले. समुद्राच्या खडकाच्या आधाराला राहिलेल्या मच्छिमारांना पिरावाडी येथील मच्छिमारांनी धाव घेत सुखरूप वाचवले आचरा समुद्रात शनिवारी…

Read More
You cannot copy content of this page