कणकवलीत चांद्रयान -3 च्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून पटवर्धन चौकात लावणार एलईडी स्क्रीन कणकवली 23 ऑगस्ट (प्रतिनिधी)-भारताचे चांद्रयान 3 सायंकाळी 6.4 मिनिटांनी चंद्रावर लँड होणार असून जगात भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण भारतामध्ये या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात असताना कणकवलीत देखील या चंद्रयान लँडिंगचा क्षण सर्व जनतेला पाहता यावा याकरिता भाजपा नेते,…
