सावंतवाडीत आज अभिनेता सुशांत शेलार आणि दिगंबर नाईक प्रेक्षकांच्या भेटीला…
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम;उद्या ऑर्केस्ट्रा ⚡सावंतवाडी ता.२५-: शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी पालिकेच्या गणेशाकडे आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवात आज सुशांत शेलार आणि दिगंबर नाईक तर २७ तारखेला बेधुंद म्युझिकल नाईट या आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुर नवा ध्यास नवा फेम संज्योती जगदाळे तर हिंदी-मराठी गायक स्वप्नील गोडबोल…
