विशाल परब मित्र मंडळ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती: कार्यक्रमाची रूपरेषा 27 रोजी संजू परब पत्रकार परिषद घेऊन करणार जाहीर..
⚡सावंतवाडी ता.२४-: येथील भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक श्री विशाल परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाने साजरा होणार आहे तरी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी इयत्ता 27 तारीख रोजी संजू परब पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती देणार असल्याची माहिती विशाल परम मित्र मंडळ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान विशाल परब यांचा वाढदिवस आठवडाभर विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे.तसेच विशाल अभिष्टचिंतन सोहळा चे देखील आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त विशाल सप्ताह म्हणून आठवडाभर विविध कार्यक्रम करून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे देखील विशाल परत मित्र मंडळ व भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
