Headlines

Global Maharashtra Breaking News

पाट हायस्कूल कलादालन मध्ये कलात्मक वस्तूंची निर्मिती

कुडाळ : पाट हायस्कूलमध्ये कै.एकनाथजी ठाकूर कला अकादमी मार्फत कलाविषयक विविध उपक्रम घेतले जातात. यावर्षीही हार्मोनियमचे वर्ग, तबलावादन वर्ग ,नृत्य वर्ग, ग्रेड परीक्षा वर्ग सुरू करण्यात आले असून त्या मार्फत विविध उपक्रम घेतले जातात.बऱ्याच पाहुण्यांची भेट यामुळे पाट हायस्कूलच्या कै एकनाथजी ठाकूर कला अकादमी मध्ये होत असते. दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत मध्ये येथील उद्यानविद्या महाविद्यालयातर्फे…

Read Full News

अल्पेश घारेच्या ‘पंढरीच्या सोहळ्या’ची अमेरिका वारी…

अल्पेश घरे पाट हायस्कुलचा विद्यार्थी… ⚡कुडाळ ता.११-: पाट हायस्कूलमध्ये कलेचे प्राथमिक शिक्षण घेतलेला अल्पेश घारे हा मुंबईत डिजीटल कॅनव्हास पेंटीग साठी प्रसिद्ध आहे. त्याच्या कल्पकतेतून तयार झालेल्या पेंटीगला परदेशातही मागणी असते. यंदाच्या खास पंढरपुरच्यावारी सोहळ्याच्या निमित्ताने हा मराठी मनाचा उत्सव साकारण्याची संधी मिळाली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा डिजिटल कलाकार अल्पेश आत्माराम घारे यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि कलात्मक…

Read Full News

पाट हायस्कूलच्या कलाकारांचा सन्मान…

⚡कुडाळ ता.११-: पाट हायस्कूलमध्ये बाबू जगजीवन राम यांच्या पुण्यस्मरणात विविध कला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये चित्रकला स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध लेखन स्पर्धा, एकल गायन स्पर्धा ,समूह गायन स्पर्धा या स्पर्धेमध्ये स्कूलच्या सर्व कलाकारांचा सहभाग होता. या कलाकारणाचा सन्मान करण्यात आला.शानदार अशा कार्यक्रमाची सुरुवात सर्व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत…

Read Full News

आडेली कामळेविर धरणातून आजपासून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग….

पं. स. सदस्य नितीन मांजरेकर यांच्या कार्यतत्परतेबद्दल शेतकऱ्यातून समाधान व्यक्त वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेविर कार्यक्षेत्रात शासनातर्फे कार्यान्वित असलेल्या आडेली कामळेवीर विस्तीर्ण धरणातून आज शुक्रवारपासून दुपारी अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.तालुक्यातील आडेली कामळेवीर येथील धरणाच्या बांधाची सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणुन धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रणच्या दृष्टीने अंमलबजावणी…

Read Full News

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक सद्गुरू मियासाब यांचा ८१ वा पुण्यतिथी उत्सव भक्तिभावात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१०-: हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक परमपूज्य श्री सद्गुरु मियासाब यांचा 81 वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने संपन्न झाला. जिल्ह्यासह गोव्यातील भाविक देखील पुण्यतिथी निमित्त दर्ग्यावर डोक टेकण्यासाठी, समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी उपस्थित होते. सद्गुरु मियासाब यांचा ८१ वा पुण्यतिथी निमित्त सकाळपासून सद्गुरू पूजन, नामस्मरण, किर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक…

Read Full News

शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप हायस्कुलचे सुयश

मालवण (प्रतिनिधी) फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप- विरण येथील इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील दोन आणि इयत्ता आठवी मधील दोन अशा एकूण चार विद्यार्थ्यांनी मालवण तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधून आरुष…

Read Full News

नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित जागेतील स्टॉलवर कारवाई…

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने हटाव मोहीम; स्टॉलधारकांची धावपळ.. ⚡कणकवली ता.१०-: शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित व नुकत्याच ताब्यात आलेल्या जागेतील स्टॉल हटाव मोहिमेला शुक्रवारी सायंकाळी अचानक सुरुवात करण्यात आली. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे स्टॉलधारकांची मोठी धावपळ उडाली. कणकवली शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित जागेवर उभारण्यात आलेले स्टॉल हटविण्याची…

Read Full News

कोकणातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास इच्छूक…

विल्सन केपरॉप :आंतराष्ट्रीय धावपटू विल्सन केपरॉप धावणार कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन ,मॉन्सून स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण.. ⚡कुडाळ ता.१०-: सुमारे तीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केपरॉप येत्या १२ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केपरॉप कुडाळ मध्ये दाखल झाला असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येथे एखादी अकादमी…

Read Full News

इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या भाडेप्रश्नी सकारात्मक तोडगा.

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले:नळपाणी योजनेचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ आणि गुणवत्ता तपासणीनंतरच पुढील कार्यवाही.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापारी वर्गाचे 2020 पासून भाड घेतलं जात नव्हते. सहा वर्ष भाड घेतलं नसून प्रशासकीय राजवटीत ही वसूली होत नव्हती. गेले सहा महीने यावर आम्ही लक्ष देत भाडे कमी करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटलो असून सकारात्मक तोडगा…

Read Full News

वैश्य भवन जागा भाडेप्रकरणी धर्मादाय सह आयुक्तांचा ‘जैसे थे’ आदेश…

परस्पर भाडेकराराचा वैश्य समाजाचा आरोप; नवीन समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती.. ⚡​सावंतवाडी,ता.१०-: सावंतवाडी शहरातील गवळीतीठा येथील वैश्य भवनची जागा परस्पर आणि कोणताही कायदेशीर अधिकार नसताना भाड्याने दिल्याने समाज बांधवांनी कोल्हापूर येथील धर्मादाय सह आयुक्तांकडे दाद मागितली आहे. यावर सुनावणी करताना धर्मादाय सह आयुक्तांनी या जागेबाबत “जैसे थे” स्थिती ठेवण्याचे आदेश दिले…

Read Full News

You cannot copy content of this page