Headlines

Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांनी मांडले रानभाज्यांचे प्रदर्शन

⚡वेंगुर्ला ता.०८-: अभ्यासाबरोबरच मुलांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रि.एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनाला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी भेट देऊन मुलांना रानभाज्यांविषयी माहिती दिली तसेच रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी व मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक व विद्यार्थी यांचे…

Read More

ओडीएफप्लस २साठी आडेली ग्रामपंचायतीची निवड

⚡वेंगुर्ला ता.०८-: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ओडीएफप्लस २ साठी केंद्रस्तरीय समितीकडून आडेली ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली.

Read More

वेताळ बांबर्डे देऊळवाडी शाळा येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न

⚡कुडाळ ता.०८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून “पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी” हा संदेश देण्यात आला. या प्रदर्शनात रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे हे विद्यार्थी वर्गाला समजविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विद्या बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्या तिवरेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्गाचे…

Read More

बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस येथे धोकादायक खड्डा

प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी : अपघाताची शक्यता ⚡बांदा ता.०८-: पाडलोस मडुरा मार्गावरील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूने रस्त्याला खेटून एका कंपनीने खड्डा खोदून त्यावर झाकण घातले आहे. परंतु खड्डा सखल असल्याने वाहन बाजूस गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांमधून…

Read More

मिलाग्रिस हायस्कूलच्या स विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान अॉलिम्पियाड परीक्षेत यश.

⚡सावंतवाडी ता.०८-: शालेय वर्ष २०२२ -२३ मध्ये घेण्यात आलेल्या गणित व विज्ञान अॉलिम्पियाड परीक्षेत मिलाग्रिस च्या कु. आदित्य पारधी (इयत्ता ६वी ड ) व कु. मानस जानकर (इयत्ता ७ वी ड ) यांनी कांस्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर…

Read More

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कुडाळात नगरसेवक आमनेसामने

सर्वसाधारण सभेत ओहोळ मोजणी विषय तापला;नगराध्यक्ष सुवर्ण मध्य काढणार कुडाळ प्रतिनिधीकुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील केळबाईवाडी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंतच्या ओहोळ मोजणी विषया वरून भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत हा आरोप केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान भाजपा गटनेता विलास काळकर यांनी सांगितले की, शहरातील…

Read More

चौकुळ प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेतर्फे प्रथमोपचार किट…

शैलेश परब यांचा उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त उपक्रम ⚡आंबोली,ता.०७-: चौकुळ गावातील प्राथमिक शाळांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आल्या. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील चौकुळ प्राथमिक शाळेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, रमेश गावकर,बाळा गावडे,चंद्रकांत कासार,शब्बीर मणियार,अशोक परब,हिमांशू परब,राजू शेटकर,चौकुळ सरपंच बाबू शेटये,आंबोली…

Read More

मळगावमध्ये जिओ ची बत्ती गुल…

परिस्थिती सुधारा अन्यथा टोकाची भूमिका:सिद्धेश तेडोलकर यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव मध्ये गेली 5 ते 6 दिवस जिओचे नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आताच्या डिजिटल युगात अनेक ग्राहकांनी आपले नो जिओमध्ये पोर्टेबल करून घेतले. परंतु गेले 5-6 दिवस जिओची रेंज नसल्याने ऑनलाईन पेमेंट, व्यापारी वर्ग, शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाईन अभ्यास, तसेच संपर्क याबाबत…

Read More

फसवणूक टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर करा

प्रवीण कोल्हे: युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन.. ⚡मालवण ता.०७-: आधुनिक काळामध्ये इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला असून पदोपदी इंटरनेटचा वापर सध्या सुरु आहे. मात्र, आजही इंटरनेटच्या अपुऱ्या ज्ञानामुळे आपली फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा असे प्रतिपादन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी येथे बोलताना केले. महिला व…

Read More

“एक मूल, एक झाड’ उपक्रम राबवणार

हरितसेना विभाग प्रमुखांची ग्वाही;बांदा प्रशालेची जनजागृती फेरी ⚡बांदा ता.०७-: खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या प्रशालेत राष्ट्रीय हरितसेना विभागाच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी ‘वृक्षसंवर्धनाची गरज’ या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. शालेय परिसरात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी सावंत यांनी वृक्षारोपण केले. यावेळी हरितसेना विभाग प्रमुख विजयकुमार देसाई यांनी भविष्यात एक मुल एक झाड…

Read More
You cannot copy content of this page