Headlines

Global Maharashtra Breaking News

कंत्राटी कामगारांना सेवेत न घेतल्यास आंदोलन

वामन कांबळे: नगरपरिषदेला दिले निवेदन वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची ज्यांनी काहजी घेतली, त्यांच्या जागी नविन कर्मचा-यांची भरती करण्यात आली ही बाब खेदाची आहे, अशा कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांना १३ ऑगस्ट पासून पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा १५ ऑगस्ट रजी नगरपरिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा…

Read More

त्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करणार-अर्चना घारे-परब

⚡वेंगुर्ला ता.०९-: तुळस-पलतड येथे बांधण्यात आलेली विहिर व पंपशेडीचे काम निकृष्ट प्रतिचे झाल्याने पावसात नुकसान झाले. या बांधकामास निकृष्ट प्रकारचे स्टील व बांधकाम झाल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामस्थांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिले आहे. या विहिरीच्या कामाची पहाणी अर्चना घारे यांनी केली. यावेळी प्रांतिक…

Read More

जुनाट चालीरिती मोडून प्रगती साधा-सुनिल नांदोसकर…

⚡वेंगुर्ला ता.०९-: पालकांनी आपल्या वर्तणुकीने मुलांसमोर आदर्श निर्माण करावा. विकासाच्या आड येणा-या जुनाट चालीरिती मोडून इतर समाजातल्या सुद्धा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि प्रगती साधावी असे आवाहन जे.जे.आर्टस्चे निवृत्त प्राध्यापक आणि चित्रकार सुनिल नांदोसकर यांनी केले. वेंगुर्ला तालुका तेली समाज उन्नत्ती मंडळाच्यावतीने ज्ञातीतील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दाभोली ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाला….

Read More

वेंगुर्ला पोलीसांनी पकडली शिकारीसाठी वापरली जाणारी अनधिकृत बंदुक…

⚡वेंगुर्ले ता.०९-: अणसुर वादळवाडी येथे मंगेश भिकाजी गावडे, रा. अणसुरपाल, ता. वेंगुर्ला हा त्याच्या रहात्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला बंदुकीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. वेंगुर्ला पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्रौ अणसुरपाल भागात सापळा रचला होता. ८ वाजण्याच्या सुमारास…

Read More

जिल्ह्यात काॅग्रेसला मानणारा मतदार आहे…

सतेज उर्फ बंटी पाटील;पालकमंत्री बदला चक्क कोल्हापूर भाजपाकडून मागणी.. सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस गेल्याचा थोडाफार त्रास झाला परंतु जिल्ह्यात अजूनही काँग्रेसला मानणारा मतदार आहे. परंतु त्यासाठी पळापळ करून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी येणार काळात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज येथे दिली. दरम्यान…

Read More

कलमठ ग्रा.पं.तर्फे महिलांना कापडी, कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

कलमठ ग्रामपंचायतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा धडाका ⚡कणकवली ता.०९-:माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्ती जनजागृती व महिलास्नेही गाव म्हणून गावातील महिलांना रोजगार संधी म्हणून कलमठ ग्रामपंचायतने कागदी व कापडी पिशव्या बनवण्याच्या 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ग्रामपंचायतच्या श्री देव काशीकलेश्वर सभागृहामध्ये आयोजित केले आहे. या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद लाभला यावेळी गावातील 50 महिलांनि नोंदणी करून लाभ…

Read More

मनीष दळवी यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत

जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून प्रथमच मान ओरोस ता ९सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत २७ जुलै २०२३ रोजी ५ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल घेतली गेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासामध्ये सिंधुदुर्ग बँकेचा सिंहाचा वाटा आहे. या योगदानाची दखल घेत आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राने सिंधुदुर्ग…

Read More

कुत्र्यांनी हल्ला केलेल्या सांबराच्या पिल्लाला दिले जीवदान…

रिक्षा चालक प्रथमेश गावडे यांनी दाखविली माणुसकी:वनविभाग अधिकारी, ग्रामस्थानी उपचारासाठी दाखल केले पशू दवाखान्यात आंबोली, ता.९: फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते.त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच घर असणाऱ्या रानमाणूस” प्रथमेश गावडे याला लक्षात आल्यानंतर त्याने त्या पिल्लाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यासोबत मग शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर…

Read More

चौकुळ प्राथमिक शाळेला प्रथमोपचार पेटी प्रदान…

उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त तालुका पदाधिकाऱ्यांचा उपक्रम आंबोली,ता.७:चौकुळ गावातील प्राथमिक शाळांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आल्या. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील चौकुळ प्राथमिक शाळेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, रमेश गावकर,बाळा गावडे,चंद्रकांत कासार,शब्बीर मणियार,अशोक सावंत,हिमांशू परब,राजू शेटकर,चौकुळ सरपंच बाबू शेटये,आंबोली मतदारसंघ विभाग…

Read More

आगामी लोकसभा- स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक…

बंटी पाटील यांची उपस्थिती; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत सावंतवाडी-: आगामी लोकसभा स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमी सावंतवाडी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक होत असून यावेळी माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच सावंतवाडीत आगमन झाले असून यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचं सावंतवाडी काँग्रेस तर्फे स्वागत केले.दरम्यान बंटी पाटील यांच्या उपस्थितीत सावंतवाडी काँग्रेसचे महत्वपूर्ण बैठक…

Read More
You cannot copy content of this page