मालवण शहरात भाजप तर्फे विविध विकास कामांचा शुभारंभ
⚡मालवण ता.०४-: मालवण शहरात भाजपतर्फे माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ, नगरपरिषद पर्यटन सुविधा केंद्र समोरील रस्ता डांबरीकरण करणे, मेढा रासम गल्ली डांबरीकरण करणे, मेढा मुरलीधर मंदिर ते रोझरी चर्च जंक्शन रस्ता डांबरीकरण…
