सतीश सावंत यांचा वाढदिवस कणकवलीत साजरा

आम.वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा..

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा वाढदिवस शिवसेना कणकवली शाखेत आम. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख सौ. निलम पालव , कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले , उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी ,कन्हैया पारकर, युवा सेना समन्वयक राजू राठोड, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, सौ माधवी दळवी ,सौ. संजना कोलते, सौ. दिव्या साळगावकर, कृष्णा एकावडे ,संतोष सावंत, राजू ढवण ,सौ. रश्मी बाणे , सौ. धनश्री मेस्त्री ,रवी गावडे ,जगन्नाथ आजगावकर ,हरकुल सरपंच बंडू ठाकूर संतोष परब ,समीर परब , नितीन राऊळ, निसार शेख, सचिन आचरेकर ,महेश राणे, चेतन पाटील, आनंद आचरेकर, शामा परब, महेंद्र डिचोलकर ,सी.आर. चव्हाण, तेजस राणे ,रोहित राणे ,वेंकटेश वारंग, शिरीष घाडीगावकर ,शरद सरंगले ,संजय डगरे ,लक्ष्मण लोके ,रुपेश आमडोसकर, विलास गुडेकर ,महेश कोदे ,सिद्धेश राणे ,अरुण परब, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page