“त्या” भाजी विक्रेत्यांना दिवाळीपर्यंत बाहेर बसण्याची मूभा द्या..
आमदार नितेश राणेनी मुख्याधिकार्याचे वेधले लक्ष;माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी वेधले होते राणें यांच लक्ष.. सावंतवाडीनवे मार्केट उभारणीच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी व्यापारी संकूल परिसरात बसविण्यात आलेल्या काही भाजी विक्रेत्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र याबाबत माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून…
