Headlines

Global Maharashtra Breaking News

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार शिवसेनेचाच असणार

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची घोषणा;समाजाच्या नावाखाली कुणी राजकीय पोळी भाजु नये.. ⚡कणकवली ता.०४-: आगामी लोकसभा निवडणुकीत उद्योगमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर अथवा उद्योजक किरण सामंत हे शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार असतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा शिवसेनेचाच असणार असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केला. आम्ही मराठा समाजा…

Read More

वर्षा मॅरेथॉन स्पर्धा दोडामार्गात उत्साहात

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य;सुधीर सावंत यांची उपस्थिती.. ⚡दोडामार्ग,ता.०४-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे घेण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले तर मंत्री केसरकर यांनी स्पर्धकांना मोबाईलवरून शुभेच्छा संदेश दिला.दोडामार्ग शिवसेना आयोजित वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल लगेचच जाहीर करण्यात आला. बक्षिस वितरण माजी खासदार ब्रिगेडियर…

Read More

सांगलीचे सनामदेव प्रासादिक भजन मंडळ प्रथम…

कोनाळ येथील खंडेराव भवानी प्रासादिक भजन मंडळाने केले होते आयोजन:प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी यांच्या उपस्थित बक्षीस वितरण दोडामार्ग दि.१ सप्टेंबर (प्रतिनिधी)कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रिताच्या तीन दिवसांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांगेली येथील सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने पटकाविले आहे. या स्पर्धेचे…

Read More

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सीईओ नायर यांनी केली घोषणा.. ओरोस ता.०४-: जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ आज शिक्षक दिंच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांसाठी १९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामधून ८ शिक्षकांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. याबाबतची माहिती आज प्राथमिक…

Read More

विहिरीत पडलेल्या माय- लेकरांना वाचविणाऱ्या तरुणांचा सत्कार

⚡मालवण ता.०४-: मालवण वायरी रेकोबा घाटीजवळ एका विहिरीत पडलेल्या दोन लहान मुलांसह आईला वाचविणाऱ्या स्थानिक युवकांचा मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व इतर पोलीस अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. वायरी रेकोबा घाटी येथील एका विहिरीजवळ शुक्रवारी सायंकाळी मुले खेळत होती. यातील एका पाच वर्षीय मुलाने चुकून विहिरीत उडी घेतली. मुलगा विहिरीत पडल्याचे पाहून त्याच्या आईने तीन…

Read More

अखेर मदारी रोडकडे जाणाऱ्या पुलाचे काम सुरु…

पुंडलिक दळवी याची माहीती; राष्ट्रवादीकडून वेधले होते मुख्याधिकार्याचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील माठेवाडा मदारी रोड उपरकर शूटिंग रेंज कडे जाणारा पूल दुरुस्तीचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी हे पुल कोसळले होते याबाबत पुंडलिक दळवी यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवेदनद्वारे मुख्याधिकारी यांच लक्ष वेधले होते अखेर आज पासून या कामाला सुरुवात झाल्याने त्यांच्या मागणीला…

Read More

ओटवणे भजन स्पर्धेत सांगेलीचे सनामदेव प्रासादीक भजन मंडळ प्रथम…

पिंगुळीचे रवळनाथ भजन मंडळ व्दितीय तर कलंबिस्तचे स्वामी समर्थ भजन मंडळ तृतीय ⚡सावंतवाडी ता.०४-: ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेली सनामदेव प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा खेमराज सनाम ) प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत पिंगुळी येथील श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळाने…

Read More

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागीय सल्लागारपदी अशोक सावंत

⚡वेंगुर्ला ता.०४-: भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोकण विभागीय सल्लागारपदी निवृत्त पोलीस अधिकारी अशोक सावंत यांची निवड करण्यात आली आहे. ते मुंबई पोलीस अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या ते विविध सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे समितीच्या जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कोकण विभाग…

Read More

दीपक केसरकर मित्रमंडळाच्या गुरू सेवा गौरव पुरस्कारांची घोषणा…

दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिले जातात पुरस्कार ⚡सावंतवाडी ता.०४-: दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नामदार श्री दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने गुरु सेवा गौरव पुरस्कार देण्यात येतो यावर्षी देण्यात येणारा पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावच्या सौ नेहा सावंत आणि कलंबिस्त येथील किशोर वालावलकर तसेच दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील दीपक गवळी…

Read More

रोटरॅक्ट क्लब अध्यक्षपदी पल्लवी भोगटे

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग झोनच्या झेड.आर.आर.पदी प्रितीश लाड, तर रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी पल्लवी भोगटे व सचिवपदी निकिता निनावे यांची नियुक्ती करण्यात आली.

Read More
You cannot copy content of this page