तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचा आज मृतदेह सापडला…
⚡मालवण ता.११-: तारकर्ली समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या मुरगूड, कागल येथील आदित्य पांडुरंग पाटील या युवकाचा आज शनिवारी दुपारी तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्र किनाऱ्यावर मृतदेह सापडून आला असून मयत आदित्य याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या संबंधीचे अधिक वृत्त असे की, कागल तालुक्यातील मुरगूड येथील एका संगणक प्रशिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी काल शुक्रवारी…
