१९ रोजी एकदिवसीय शिवशंभू विचार दर्शन कार्यशाळा…
पर्वरी विद्या संकुल येथे आयोजन सावंतवाडी ता.१५-: गोवा येथील राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ शिवशंभू विचार दर्शन मंच आणि गोवा राज्य पुरातत्त्व व पुराभिलेख खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १९ नोव्हेंबर रोजी गोवा पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्या संकुल येथे एकदिवशीय शिवशंभू विचार दर्शन कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५०…
