Headlines

Global Maharashtra Breaking News

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवणात होणाऱ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार…

खास. विनायक राऊत यांचा आरोप:पंतप्रधानांकडे करणार तक्रार.. ⚡मालवण ता.२०-: मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यात ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा होत असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मालवण शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये पैशाची उधळपट्टी होऊन भ्रष्टाचार होत आहे. ही कामे नित्कृष्ट दर्जाची होत असून वाटप झालेला निधी आपल्या घरचा निधी असल्याप्रमाणे…

Read More

मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतूक…

अभिमन्यू लोंढे:तालुका पत्रकार संघ, आंबोली सैनिक स्कुल, नगर परिषद यांच्या माध्यमातून रंगभरण स्पर्धा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मोबाईलमध्ये हरविणार्‍या मुलांना चित्रांच्या रंगात रंगविण्याचे उपक्रम राबवून सावंतवाडी पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कुलने जो उपक्रम राबविला, त्या उपक्रमासाठी मुलांच्या पाठिशी राहणार्‍या पालकांचे मोठे कौतूक आहे, असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे व्यक्त केलेे. सावंतवाडी…

Read More

चिवला बीच येथे १६ व १७ डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा…

⚡मालवण ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीचवर दि. १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. मालवण नगरपालिका…

Read More

पर्यटकांत स्वच्छ्ता जाणीवेसाठी पथनाट्य…

नेव्हल एनसीसी युनिट रत्नागिरीचा उपक्रम.. देवगड (प्रतिनिधी) नेव्हल एनसीसी युनिट रत्नागिरी यांच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, यासाठी त्यांचे प्रबोधन व्हावे याकरिता एनसीसी विद्याथ्यांच्या माध्यमातून देवगड परिसरामध्ये पथनाट्य सादर करून पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यात आली, स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण ही थीम घेऊन ही मोहीम आखण्यात आली आहे. नेव्हल एनसीसी युनिट यांचे देवगड कस्टम ऑफिस येथे समुद्रमार्गे…

Read More

रास्त धान्य दुकानदार, रॉकेल धारक संघटना १ डिसेंबर रोजी करणार धरणे…

१ जानेवारी पासून बंद पुकारणार:जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता.२०-: रुपेश पेडणेकर,उपाध्यक्ष कान्होबा देसाई,सचिव शैलेंद्र कुलकर्णी,जिल्हा प्रवक्ता अमित गावडे, किशोर नारकर, तात्या हाडये ,विकास गोखले,गणपत राणे, सतीश मोरजकर ,नितेश स्वरप,सुदर्शन फोपे,बाळू लुडबे,प्रदीप मांजरेकर, संजय मळीक,लक्षुमन पवार आदी उपस्थित होते. रास्त धान्य दुकानदाराच्या अनेक मागण्या प्रलबीत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

Read More

आरोग्य विभागाच्या ६७ डाटा एंट्री ऑपरेटरना सेवेतून केले कमी…

“त्या” कर्मचाऱ्यांच्या मनसे पाठीशी राहणार:कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांची हमी.. सिधुदुर्गनगरी २० सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागांतर्गत कार्यरत ६७ डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर ठेकेदार कंपनीकडून अन्यायकालावधी पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याची “यशस्वी ऍकॅडमी” कंपनीकडून नोटीस.. दिल्याने मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार. असल्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष.प्रसाद गावडे यांनी सांगीतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा…

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील चार मंडळातील बाधित शेतकरी पीक विमा रक्कमेपासून वंचित…

शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर छेडले आंदोलन.. वेंगुर्ले:तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील पाल, तुळस, होडावडे, शिरोडा या गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे आज २० नोव्हेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर मातोंड महसूल मंडळातील सर्व काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी तालुका कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी दिलेली…

Read More

जिल्ह्यातील सरपंच, अधिकारी सोलापूर अभ्यास दौऱ्यावर

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आयोजन:२० ते २३ नोव्हेंबर कालावधीत करणार पाहणी ⚡ओरोस,ता २०-: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांच्यासाठी २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्हा सोलापूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याला जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरीतून आज प्रारंभ झाला असून अधिकारी…

Read More

अवैध चिरे वाहतुक करणा-या ट्रकवर कारवाई…

सुमारे १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेची दंडात्मक कारवाई.. ⚡देवगड ता.२०-: देवगड तहसीलदारांनी अवैध चिरे व वाळू वाहतुक करणा-यांवर धडक कारवाई मोहीम राबवीली असून सोमवारी अवैध चिरे वाहतुक करणा-या ट्रकवर लिंगडाळ तिठा येथे कारवाई करून १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेचा दंड ठोठावला आहे.देवगड तहसिलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे मंडल अधीकारी व…

Read More

कुणकेश्वर येथील बाळकृष्ण बोंडाळे यांचे निधन

⚡देवगड ता.२०-:कुणकेश्वर चांदेलवाडी येथील आंबा बागायतदार बाळकृष्ण दत्तात्रय बोंडाळे(८०) यांचे सोमवारी सकाळी ८.३० वा.सुमारास राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचा पश्चात दोन मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना, नातवंडअसा परीवार आहे.कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळाचे माजीकार्यवाह, देवस्थान ट्रस्टस्टचे माजी खजिनदार या पदावर त्यांनीकाम केले होते.भाजपाचे ते निष्ठावंत कार्यकर्तेहोते.सामाजीक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.आंबाबागायतदार शैलेश व सुजित बोंडाळे…

Read More
You cannot copy content of this page