Headlines

Global Maharashtra Breaking News

जयंत पवार कथा पुरस्कार ऐश्वर्या रेवडकर, जयदीप विघ्ने यांना जाहीर…

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे कथा स्पर्धेचे आयोजन ⚡कणकवली ता.२७-:सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग सुपुत्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कथाकार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बार्शी येथील ऐश्वर्या रेवडकर यांच्या ‘एका आत्महत्येची तयारी’ व बुलढाणा येथील जयदीप विघ्ने यांच्या ‘सटवा’ या कथांना जयंत पवार कथा…

Read More

सिहंगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद…

संजू परब:ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे शानदार उद्घाटन.. ⚡बांदा ता.२७-: सिहंगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असे प्रतिपादन भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.दरम्यान बांदा येथे सिहंगर्जना मंडळाच्या वतीने ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद कामत यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.दरम्यान माजी…

Read More

डेगवे येथे २८ रोजी हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन…

⚡बांदा ता.२६-: डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर मंदिर नजीक प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मधुकर उमाजी देसाई यांच्या घरी मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन होणार आहे. यासाठी संगीत साथ म्हणून ऑर्गन स्वप्नील गोरे व तबला गजानन देसाई असणार आहेत. तरी रसिकांनी या कीर्तन कार्यक्रमाचा…

Read More

कोकणमधून विधान परिषदेचा आमदार मनसेचाच असेल…

अभिजीत पानसे यांचा दावा:मनसेला आत्तापर्यंत यश मिळाले त्या दुपटीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल,.. कुडाळ, प्रतिनिधी : कोकण पदवीधर निवडणूक मनसे स्वबळावर लढवित असून यावेळी कोकणमधून विधान परिषदेचा आमदार मनसेचाच असेल असा दावा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी करताना मनसेला आत्तापर्यंत यश मिळाले त्याहीपेक्षा दुपटीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल, असा विश्वास त्यांनी आयोजित पत्रकार…

Read More

मळगाव येथील भूतनाथ देवाचा जागर उत्सव उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२६ सहदेव राऊळ : मळगाव येथील भूतनाथ देवाचा जागर उत्सव शनिवारी रात्री मानकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यनिमित्त रात्री मंदिरात भूतनाथ देवाची पूजा, पुराणवाचन, मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा त्यानंतर आड दशावतार सादर करण्यात आले. गावातील सर्व जत्रांना होणारी दशावतार नाटके कोणतेही विघ्न न येता पार पाडावीत या उद्देशाने भूतनाथ मंदिरात जागरावेळी हे…

Read More

मालवणातील मच्छिमारांनी आज किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला…

⚡मालवण ता.२६-: मालवणातील राजकोट, सर्जेकोट, गवंडीवाडा येथील मच्छिमारांनी आज रत्नागिरी येथे किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली या मच्छिमारांचा हा शिवसेना पक्षप्रवेश झाला. यावेळी राकेश आडकर, पांडू सावबा, नाना सावजी, संतोष शेलटकर, सहदेव बापार्डेकर, ओंकार खांदारे, फ्रान्सीस नऱ्होना, निलेश चिंदरकर, बाळू भोगवेकर, मिलबट फर्नांडिस, रोहित कवटकर, संतोष…

Read More

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट…

भाजप शहराच्या वतीने केले स्वागत: विकासाबाबत केली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांची माजी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर व भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सदिच्छा भेट भाजप शहराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.दरम्यान यावेळी त्यांनी शहरातील विकासाबाबत चर्चा केली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजे भोसले, सचिन साटेलकर उपस्थित…

Read More

सिंधुदुर्गला आरोग्याच्या दृष्टीने न्याय मिळवून देणार…

अँड. राहुल नार्वेकर: येणाऱ्या काळात शासन अधिकच लक्ष देईल… ⚡सावंतवाडी ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या असलेल्या दुरावस्थेबाबतयेणाऱ्या अधिवेशनात आरोग्यदृष्ट्या गरज असलेल्या कोकणवासियांना न्याय मिळवून देईन असा शब्द अँड. नार्वेकर यांनी आज येथे दिला.दरम्यान आरोग्य यंत्रणा ही मुलभूत सुविधा आहे. कुठच्याही प्रगतीपथावर असणाऱ्या राज्य अथवा देशासाठी आरोग्य व्यवस्थेत कुठच्याही प्रकारची कमतरता ठेवणं हे अत्यंत खेदजनक आहे. येणाऱ्या…

Read More

कोकणाचा हवा तसा अपेक्षित विकास गेला पंच्चवीस वर्षात झालाच नाही…

राहूल नार्वेकर; आताचे सरकार कोकणच्या विकासाला चालना देणारे.. ⚡सावंतवाडी ता.२६-: कोकणचा हवा तसा अपेक्षित विकास गेल्या २५ वर्षात झालाच नाही, त्यामुळे आताचे सरकार कोकणच्या विकासाला चालना देत आहे, आगामी काळात त्याची फळ कोकणवासियांना येतील असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग…

Read More

शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे येथील सभागृह बांधणीसाठी 12 लाखाचा निधी मंजूर…

खासदार विनाय राऊत यांच्या माध्यमातून मंजूर:रुपेश राऊळ यांच्या हस्ते भुमिपूजन.. ⚡सावंतवाडी ता.२६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार सन्मा. विनायकजी राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल )येथे सभागृह बांधणे (12 लाख रुपये )या कामाचे भूमिपूजन चे तालुका प्रमुख रुपेश राऊळ उभयतांच्यl (ऋतुजा राऊळ) शुभहस्ते झाले. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष…

Read More
You cannot copy content of this page