सोनुर्ली जत्रौत्सवाची तुलाभाराने उत्साहात सांगता…
हजारो महीला पुरुष भाविकांनी लोटांगण घालून फेडला नवस.. सावंतवाडीभक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला, मंगळवारी रात्रौ जत्रौत्सवात पार पडलेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती.दुसर्या दिवशी बुधवारी तुलाभाराने आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. दक्षिण कोकणची प्रतिपंढरपूर…
