Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात भंडारी समाज भवन उभारणे ही माझी जबाबदारी…

पालकमंत्री नितेश राणे:जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने निधी मागणीसाठी निवेदन.. ⚡कुडाळ ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन कुडाळ मध्ये व्हावे ही आपल्याकडे भंडारी समाजाने केलेली मागणी आपण पूर्ण करणारच असा शब्द सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा भंडारी भवन व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील भंडारी समाजाने पालकमंत्री…

Read Full News

शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे रुपेश पावसकर यांच्या हस्ते नेरूर येथे उदघाटन

कुडाळ : नेरूर ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता चौथी व सातवी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आयोजित करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते विद्येची देवता शारदा मातेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वनाने करण्यात आलेयावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी चौथीपासूनच शिक्षणाचा पाया भक्कम करणे. सातवी, दहावी आणि बारावीच्या…

Read Full News

कुडाळ प.स. मासिक सभेत महावितरण, एसटी, सा.बा. विभाग ‘टार्गेट’ !

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत एसटी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम शिक्षण विभाग अंतर्गत तसेच अन्य विविध विषयांवर सदस्यांनी चर्चा घडवून आणली.कुडाळ प.स. ची मासिक सभा शुक्रवारी सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सिताराम तेली, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.हिर्लेकर यांच्यासह सर्व सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.पं.स.सदस्य योगेश धुरी…

Read Full News

सिकंदराबादच्या निराधार मुलांनी केली विमानप्रवासासह कोकणची सफर

सिकंदराबाद व कुडाळ रोटरी क्लबसह वाल्मिकी फाउंडेशनचा विंग्ज ऑफ होप उपक्रम कुडाळ : विंग्स ऑफ होप उपक्रमा अंतर्गत वाल्मिकी फाउंडेशन सिकंदराबाद, रोटरी क्लब ऑफ सिकंदराबाद व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या माध्यमातून सिकंदराबादच्या २० निराधार मुलांना आयुष्यातील पहिला विमान प्रवासासह कोकणची सफर करविण्यात आली. बेंगलोर ते चिपी अनोखा विमान प्रवासामुळे निराधार मुलांच्या चेह-यावर अनोखा आनंद…

Read Full News

कुडाळमध्ये एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी नागरिकांची फरफट

मंदार शिरसाट यांचा आंदोलनाचा इशारा :NCMC नोंदणी केंद्रावर नागरिकांची होतेय गैरसोय.. ⚡कुडाळ ता.१८-: राज्य परिवहन महामंडळाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. पण या कार्डसाठीच्या कुडाळ बस स्थानकावर जे नोंदणी केंद्र उभारण्यात आलं आहे त्याठिकाणी गैरसोय असल्याच्या तक्रारी वाढत आहे. कुडाळ बस स्थानकाच्या पार्सल बुकिंगच्या ऑफिसमध्ये…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी केक कापून आमदार केसरकर यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षरोपण करण्यात आले.पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उत्साहात उद्घाटन…!

⚡सावंतवाडी, ता. १८-: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ….

Read Full News

आडेली कामळेवीर धरणाबाबत शासनामार्फत योग्य नियोजन व्हावे….

वेंगुर्ला पं. स. सभेत नितीन मांजरेकर यांनी मांडला महत्त्वपूर्ण ठराव वेंगुर्लाशासनाच्या पाटबंधारे विभागामार्फत दि. 10 जुलै 2026 पासून वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीर येथे असलेल्या विस्तीर्ण धरणातून तातडीने काम हाती घेऊन नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाद्वारे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, कामळेविर, झाराप कामळेवीर, नजिकच्या गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. परंतु उन्हाळी कालावधीत धरणात…

Read Full News

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले अध्यक्षपदी ज्योती प्रसन्ना देसाई यांची निवड

वेंगुर्लाइनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले अध्यक्षपदी ज्योती प्रसन्ना देसाई यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सई सुरेंद्र चव्हाण आणि सचिवपदी श्रीया मनीष परब यांची निवड करण्यात आली आहे. क्लब च्या वर्ष २०२६ – २७ या कार्यकाळातील नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार दि. १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला…

Read Full News

आंबोलीत पुरात अडकलेल्या चार शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

सह्याद्री ऍडव्हेंचर गृपची तत्परता कुडाळ : आंबोली येथील नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकल्याची थरारक घटना घडली. मात्र, माहिती मिळताच ‘सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या चारही जणांना आज दुपारी सुखरूप बाहेर काढले.नांगरतासवाडी इथं चार शेतकरी शेतात भात लावणीचे काम करत होते. दरम्यान, अचानक…

Read Full News

You cannot copy content of this page