भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…
⚡सावंतवाडी ता.०६-: महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चालवादी, दिनेश चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी किशोर जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व बहुजन, वंचित, पिडित स्त्री, पुरुष,…
