रेल कामगार सेनेचा बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयवर 11 रोजी भव्य मोर्चा…
⚡सावंतवाडी ता.०९-: रेल कामगार सेनेचा कोंकण रेल्वे कार्यालय बेलापूर या मुख्य कार्यालयावरती ११ डिसेंबर २०२३ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे . प्रकल्प ग्रस्त याना डावलून अन्य उमेदवार याची कंत्राटी भरती केली गेली आहे .याला विरोध म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनावरती (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) भव्य मोर्चा रेल कामगार सेनेचे अध्यक्ष…
