Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ मध्ये नव्याने दाखल झालेल्या शयनयान बसचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन…

⚡कुडाळ ता.०९-: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विनावातानुकूलित शयनयान (स्लीपर) बससेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. त्याअंतर्गत एकूण ६ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई,बोरविली,कोल्हापूर,लातूर या मार्गावर या एसटी बस धावणार आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटी शयनयान बसचे शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी उदघाटन करत स्वतः आ. वैभव नाईक यांनी बसचे स्वारथ्य…

Read More

राणे महाराज जयंतीनिमित्त वराड येथे विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०९-: प. पू. राणे महाराज यांचा ९५ वा जयंत्युत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १३ रोजी मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा, सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. हरिपाठ व रामनाम जप, दुपारी १२…

Read More

मालवण नगरपालिकेची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा…

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन… ⚡मालवण ता.०९-: मालवण नगरपालिका व कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन छेडले आहे. मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ६ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आयोजित अमृत कलश यात्रेसाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालीकांनी जास्तीत…

Read More

फडणवीस यांनी काय काम करावे हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाही…

आम. नितेश राणे यांचा शिवसेना आमदारांना सबुरीचा सल्ला ⚡कणकवली ता.०९-:तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना किती त्रास देता हे पहा. फडणवीस यांनी काय काम करावे? कुठे करावे? हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाही.या तिघांना काम करू द्या.तुमच्या बोलण्याचा राऊत,ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नका असे आवाहन आम.नितेश राणे यांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आमदारांना केले.मुंबई महानगरपालिका…

Read More

मतदारसंघातील विकास काम होत नसेल तर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत का राहायचं…

मंत्री दीपक केसरकर: कोणीतरी दुखावलं म्हणून किरण सामंत यांनी डीपी बदलला असेल, लोकसभेला पक्षा देखील त्या उमेदवाराचा प्रचार करणार.. ⚡सावंतवाडी ता.०९-: उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्री च्या काळात आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्नावर एकही मीटिंग घेतली नाही साधा “स्टे”देखील ते उठू शकले नाहीत जर मतदारसंघातील कामच होत नसतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहायचं असा सवाल…

Read More

चांदा ते बांदा योजनेचे अखर्चित ६४ कोटी खर्च करण्यास अर्थमंत्र्यांची परवानगी…

मंत्री दीपक केसरकर यांची माहीती ; अजित पवार यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०९-: चांदा ते बांदा योजनेचे 64 कोटी अखर्चित होते ते अजित पवार यांनी खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानतो अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान रत्न सिंधूच बजेट…

Read More

जी.बी प्लस आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत तळेरेची मोनाली शंकरदास प्रथम

⚡कणकवली ता.०९-: जी बी प्लस टेक्नोलॉजीस् काॕम्प्युटर आणि टायपिंग इन्स्टिट्यूट,तळेरे यांच्यावतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत तळेरेची मोनाली शंकरदास- प्रथम,आदित्य सावंत- कासार्डे (द्वितीय ) तर गुरूनाथ पाताडे-कासार्डे यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ३०००/- आणि आकर्षक चषक , व्दितीय पारितोषिक २०००/- व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकाला पारितोषिक १०००/- आकर्षक चषक…

Read More

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब…

मातोश्रीवर घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; लवकरच उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर… ⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना संघटनेचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ दे चर्चा अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Read More

सहकाररत्न पी.एफ.डान्टस यांच्या पार्थिवावर असंख्य ख्रिस्तीबांधवाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार…

मंत्री दिपक केसरकर याच्यासह राजन तेली, अर्चना घारे,मनिष दळवी यांनीही उपस्थित राहून वाहिली पुष्पांजली… ⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग माजी सैनिक संघटना, सैनिक स्कूल, सैनिक पतसंस्था तसेच कॅथलिक पतसंस्थेचे संस्थापक, सहकाररत्न पी.एफ.डान्टस यांच्या पार्थिवावर असंख्य ख्रिस्ती बांधव चाहता वर्ग, मित्रमंडळी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत सोमवारी न्यू खासकिलवाडा येथील सेमिस्ट्रीमध्ये प्रार्थना करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संघटना…

Read More

जुबीन नौटीयाल यांच्या लाईव्ह शो साठी प्रत्येक तालुक्यात बुकिंग सेंटर…

प्रत्येक तालुक्यातील खालील दिलेल्या नंबरला संपर्क साधावा: विशाल परत मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आवाहन.. सावंतवाडी : भाजप युवा नेते, उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि गोव्यात जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो सावंतवाडीत होत आहे. विशाल परब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त 15 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5.00 वाजता सावंतवाडी जिमखाना मैदान येथे…

Read More
You cannot copy content of this page