सावंतवाडी मॅरेथॉन स्पर्धेत आचरेच्या प्रसन्न प्रभूचा विशेष गौरव…
⚡मालवण ता.११-: सावंतवाडी येथे आंबोली सैनिक स्कूल आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत आचरा येथील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रसन्न घनश्याम प्रभू या १२ वर्षीय धावपटूचा विशेष पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. प्रसन्न हा दिव्यांग असतानाही राज्यभरातून सुमारे ४०० स्पर्धक सहभागी झालेल्या स्पर्धेत सहभागी झाला. त्याबद्दल आयोजकांनी प्रसन्न याचे कौतुक करताना त्याला प्रेरणा देणाऱ्या आई – वडिलांना सलाम…
