Headlines

Global Maharashtra Breaking News

किल्ल्याच्या बांधकामातील काही त्रुटी सोशल मीडियावर व्हायरल होणे ही बाब अतिशय गंभीर…

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब:मालवणच्या नावालौकिकला हानिकारक असून बांधकाम विभागाने या त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात… ⚡मालवण ता.१४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणात झालेल्या नौसेना दिवसाचे औचित्य साधून शहरातील राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या किल्ल्याच्या बांधकामातील काही त्रुटी मागील दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More

तळवडे ग्रामपंचायतीचा त 23 लाख रुपयाचा निधी ऑनलाईन पध्दतीने परस्पर हडप…

ज्यांचा सहभाग आहे त्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करा:भाजपचे सदस्य दादा परब यांची मागणी… ⚡सावंतवाडी ता.१४-: तळवडे ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोगाच्या आराखड्यातील काम प्रत्यक्षात जागावर झाले नसतांना तळवडे ग्रामपंचायतीचा तब्बल एकूण 23 लाख रुपयाचा निधी ऑनलाईन पध्दतीने परस्पर हडप करण्यात आला असून यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करा अशी…

Read More

भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य…

खासदार विनायक राऊत: भालावल गावाच्या वतीने खासदार राऊत यांचा सत्कार… ⚡सावंतवाडी ता.१४-: भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडवण्यासह या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी असो अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी भालावलवासीयांना दिली. भालावल शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे…

Read More

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे…

अजय कांडर:राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नं.१ तर्फे संमेलनाचे आयोजन.. ⚡कणकवली ता.१४-: शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नंबर १ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलनातून मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. आणि भविष्यात…

Read More

बांदा ग्रामसभेत घेतला खासदार विनायक राऊत यांच्या निषेधाचा ठराव…

पाच वर्षात एकही रुपया निधी न दिल्याचे कारण ; शहरातील विविध विषयांवर सकारात्मक निर्णय ⚡बांदा ता.१४-:बांदा शहर ग्रामपंचायतला गेल्या पाच वर्षात विकासकामांसाठी एक रुपया देखील निधी न दिल्याने खासदार विनायक राऊत यांचा निषेधाचा ठराव बांदा ग्रामसभेत घेण्यात आला. भाजपचे पदाधिकारी गुरुनाथ सावंत यांनी हा ठराव मांडला. शहरात सुरु असलेल्या जलजीवनच्या पाईपलाईन कामावरून शिवसनेचे ग्रामपंचायत सदस्य…

Read More

भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्ती शिफारस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महिला संयोजक सोशिल्पा मराठे व महिला समन्वयक सौ. आम्रपाली सारवे यांनी केली असून यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शेख यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर संध्या तेरसे,…

Read More

सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी ही भाजपलाच मिळावी ही कार्यकर्त्यांकडूनच मागणी…

राजन तेली: जिल्ह्यातील आरोग्य बाबतचे प्रश्न डिसेंबर अखेरपर्यंत सुटतील… ⚡सावंतवाडी ता.१४-: जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेची जागा भाजपनेच लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यामुळे वरती जरी युती असली तरी पक्ष हे वेगवेगळे आहेत त्यामुळे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या विचार करून उमेदवारी बाबत निर्णय घेतील अशी माहिती माजी आमदार राजन तेली आणि आज येथे दिली. दरम्यान काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…

जयेंद्र परुळेकर: मंत्री केसरकर व आमदार राणे यांची आरोग्यमंत्र्यांची बैठक ही केवळ दिखावा.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन केवळ दिखावा केला आहे जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर देवेंद्र…

Read More

नेरूर कोलडोंगर मंदिर देवदिवाळीनिमित्त रंगला डबलबारी सामना…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ तालुक्यातील नेरूर कोलडोंगर मंदिर येथे देवदिवाळी दिनी आज बुधवार १३ डिसेंबर रोजी जत्रोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळी महाआरती आणि तीर्थप्रसाद तसेच स्थानिक भजने पार पडली. तसेच सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत आणि प्रसिद्ध बुवा दिनेश वागदेकर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगला. या डबलबारी भजनी सामन्याचे…

Read More

बाळासाहेबांच्या पाठोपाठ आता केसरकर भविष्यात भाजप नेतृत्वावर ही टिका करताना दिसतील …

जयेंद्र परुळेकर-:केसरकरांची वागणूक म्हणजे “कामापुरती मामा”.. ⚡सावंतवाडी ता.१४-: बाळासाहेबांची वागणूक ही हुकूमशाही पद्धतीने होती असे म्हणणारे दीपक केसरकर हे भविष्यात भाजपच्या नेतृत्वावर ही टीका करताना दिसतील अशी टीका ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास हा भाजपच्या दिशेने सुरू…

Read More
You cannot copy content of this page