Headlines

Global Maharashtra Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचा मान शिंदे गटाला…

⚡सावंतवाडी ता.१३-: नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवण येथे आलेल्या पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्याचा मान शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आणि जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांना मिळाला. श्री मोदी यांच्या उपस्थितीत मालवण -राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या माध्यमातून मोदींचे स्वागत करण्यात आले.

Read More

वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र 16 रोजी मोफत मोती बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर…

‌‌ ⚡वैभववाडी ता.१३-: युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मोती बिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख- संदेश पारकर , विधानसभा प्रमुख –…

Read More

राधारंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्वरचित काव्यावचन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१३-: राधारंग फाऊंडेशनच्या वतीने येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वरचित काव्यावचन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

Read More

कुडाळ शिंदे शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी नागेश नेमळेकर यांची नियुक्ती…

⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ शिंदे शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी नागेश नेमळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतच जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्याकडून प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग स्थापन…

अध्यक्ष पदी शंकर मधुकर जाधव यांची निवड:तर तालुक्यात प्रथमच “लोककला महोत्सवाच” आयोजन.. ⚡दोडामार्ग ता.१३-: सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग या मंचाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी शंकर मधुकर जाधव, उपाध्यक्षपदी महादेव तुकाराम सुतार, सौं. विनिता विलास देसाई तर सचिवपदी सागर लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली आहे. या मंचाच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात प्रथमच शनिवार दिनांक…

Read More

कोकण ही कलावंताची भूमी,या भागांतील मुलांनी चांगले चित्रपट पहावेत…

नाट्य अभिनेते विजय पाटकर:दर्जेदार चित्रपटामुळे इथल्या कलाकारांना एक दिशा मिळून निश्चितच नवीन कलाकार उदयास येतील.. ⚡मालवण ता.१३-:कोकण ही कलावंताची भूमी आहे. या भागांतील मुलांनी चांगले चित्रपट पहावेत या उद्देशाने मालवणात कोकण चित्रपट महोत्सव भरविण्यात आला असून या चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या दर्जेदार चित्रपटामुळे इथल्या कलाकारांना एक दिशा मिळून निश्चितच नवीन कलाकार उदयास येतील असा आशावाद…

Read More

विदयार्थ्यी , विदयार्थीनींसाठी २४ रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: येथील रोटरी क्लब सावंतवाडी आणि मुक्ताई अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 20 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. दरम्यान सकाळी 09.00 वाजता स्पर्धेचे उ‌द्घाटन करण्यात येईल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी रू. 50 घेण्यात येईल. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, जन्मतारिख, ठिकाण आणि आधारकार्ड 9422054948 (श्री….

Read More

चितराळी परिसरातील उघड्या गटारांवर तात्काळ फरशा बसवा…

मनसेची मागणी; सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील शहरातील चितराळी परिसरातील हॉटेल गोमंत नजीक उघड्या गटारावर फरशा बसवण्यात याव्या अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान परिसरात त्या अस्वच्छता पसरलेली आहे तसेच डासांचा पहिला होऊन रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच उघड्या गटारांमध्ये अनेक कडून अपघात…

Read More

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला अर्चना घारे परब यांची उपस्थिती…

⚡सावंतवाडी ता.१३-: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु झालेली युवा संघर्ष यात्रेची नागपूर येथे सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, शिवसेना नेते संजयजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे सांगता सभा संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकणातील प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना…

Read More

आता तरी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे आम. वैभव नाईक यांनी बंद करावी…

शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांचा आ. वैभव नाईक यांना टोला.. ⚡कणकवली ता.१३-: आम. वैभव नाईक यांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या जबाबदारीचे व नियोजनाचे फुकटचे श्रेय घेऊ नये. हिम्मत असल्यास स्वखर्चाने जनतेसाठी आरोग्य शिबिरे राबवावीत, परंतु असे बिनबुडाचे आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे व प्रसिद्धी मिळविणे हे आम. वैभव नाईक यांनी बंद करावे.सध्या नागपूर येथे…

Read More
You cannot copy content of this page