Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा ग्रामसभेत घेतला खासदार विनायक राऊत यांच्या निषेधाचा ठराव…

पाच वर्षात एकही रुपया निधी न दिल्याचे कारण ; शहरातील विविध विषयांवर सकारात्मक निर्णय ⚡बांदा ता.१४-:बांदा शहर ग्रामपंचायतला गेल्या पाच वर्षात विकासकामांसाठी एक रुपया देखील निधी न दिल्याने खासदार विनायक राऊत यांचा निषेधाचा ठराव बांदा ग्रामसभेत घेण्यात आला. भाजपचे पदाधिकारी गुरुनाथ सावंत यांनी हा ठराव मांडला. शहरात सुरु असलेल्या जलजीवनच्या पाईपलाईन कामावरून शिवसनेचे ग्रामपंचायत सदस्य…

Read More

भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप सरल ॲप महिला जिल्हा संयोजक पदी मिसबा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची नियुक्ती शिफारस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या महिला संयोजक सोशिल्पा मराठे व महिला समन्वयक सौ. आम्रपाली सारवे यांनी केली असून यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शेख यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर संध्या तेरसे,…

Read More

सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी ही भाजपलाच मिळावी ही कार्यकर्त्यांकडूनच मागणी…

राजन तेली: जिल्ह्यातील आरोग्य बाबतचे प्रश्न डिसेंबर अखेरपर्यंत सुटतील… ⚡सावंतवाडी ता.१४-: जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेची जागा भाजपनेच लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यामुळे वरती जरी युती असली तरी पक्ष हे वेगवेगळे आहेत त्यामुळे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या विचार करून उमेदवारी बाबत निर्णय घेतील अशी माहिती माजी आमदार राजन तेली आणि आज येथे दिली. दरम्यान काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…

जयेंद्र परुळेकर: मंत्री केसरकर व आमदार राणे यांची आरोग्यमंत्र्यांची बैठक ही केवळ दिखावा.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन केवळ दिखावा केला आहे जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर देवेंद्र…

Read More

नेरूर कोलडोंगर मंदिर देवदिवाळीनिमित्त रंगला डबलबारी सामना…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ तालुक्यातील नेरूर कोलडोंगर मंदिर येथे देवदिवाळी दिनी आज बुधवार १३ डिसेंबर रोजी जत्रोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळी महाआरती आणि तीर्थप्रसाद तसेच स्थानिक भजने पार पडली. तसेच सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत आणि प्रसिद्ध बुवा दिनेश वागदेकर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगला. या डबलबारी भजनी सामन्याचे…

Read More

बाळासाहेबांच्या पाठोपाठ आता केसरकर भविष्यात भाजप नेतृत्वावर ही टिका करताना दिसतील …

जयेंद्र परुळेकर-:केसरकरांची वागणूक म्हणजे “कामापुरती मामा”.. ⚡सावंतवाडी ता.१४-: बाळासाहेबांची वागणूक ही हुकूमशाही पद्धतीने होती असे म्हणणारे दीपक केसरकर हे भविष्यात भाजपच्या नेतृत्वावर ही टीका करताना दिसतील अशी टीका ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास हा भाजपच्या दिशेने सुरू…

Read More

मळगाव गावच्या परंपरागत “मांजरी” प्रथेस मध्यरात्रीपासून सुरूवात…

दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी:मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपतोय परंपरा… ⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ -: मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस बुधवार मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिन रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली जात नाही. मांजरी…

Read More

कणकवली येथे १५ रोजी पोलीस पाटील भरती परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा…

⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असून कणकवली,देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची लेखी परिक्षा येत्या रविवारी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून या परिक्षेची पुर्वतयारी करून घेण्यासाठी ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्ग तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे…

Read More

सोनावल येथील साकव पूलाचे गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡दोडामार्ग ता.१३-: तालुक्यातील सोनावल येथील साकव पूलाचे आज शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या सकवा साठी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या वर्षीक जिल्हा नियोजन मधून ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,शैलेश दळवी, सरपंच सौ सोनाली गवस,मायकल लोबो, रामदास मेस्त्री,…

Read More

उद्यापासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर…

जिल्ह्यातील हजारो कर्मचारी होणार सहभागी.. ओरोस ता १३आत्ता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर कधीच नाही अशी आक्रमक भूमिका घेत राज्‍य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्‍तर कर्मचारी, यांनी पुन्‍हा एकदा जुन्‍या पेन्‍शनच्‍या मागणीसाठी एल्‍गार पुकारला आहे. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुन्‍या पेन्‍शनच्‍या मागणीसाठी 14 डिसेंबर 2023…

Read More
You cannot copy content of this page