Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१८-: मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२४ पर्व ७ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि. १७ मार्च रोजी ज्येष्ठ क्रीडापटू श्री. जयंत गवंडे यांच्या हस्ते मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे करण्यात आले. हि स्पर्धा दि. १७ मार्च ते दि. २४ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग मैदान येथे संपन्न होणार आहे. मालवण स्पोर्ट्स…

Read Full News

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारीला खासदार विनायक राऊत जबाबदार…

प्रमोद जठार:रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा असेल… सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारी वाढला जबाबदार खासदार विनायक राऊत आहेत‌. ते या पापाचे धनी आहेत. निधी कसा आणावा याची कल्पना देखील त्यांना नाही. केवळ रिफानरी, सी-वर्ल्ड सारख्या विकासकामांना विरोध करणारे विकासात तंटा आणणारे ते खासदार होते. त्यामुळे आता तंटामुक्त खासदाराची गरज आहे असं मत माजी…

Read Full News

शिवडाव-ओटोसवाडी येथे २० व २१ मार्च रोजी हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१८-: शिवडाव-ओटोसवाडी येथील मांडकर देवालयाचा वार्षिक हरिनाम सप्ताह २० व २१ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भजने, दिंडी व पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वा. पारंपारिक घटस्थापनेने या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पूजाअर्चा, हरिपाठ, काकड आरती,…

Read Full News

खानोली कोंडुरा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू…

वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची तसेच हे अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करणाऱ्या समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कोंडुरावाडी वायंगणी ग्रामस्थांनी आजपासून (१८ मार्च) जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या ग्रामीण मार्गावर अतिक्रमण…

Read Full News

जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश…

⚡बांदा ता.१८-: नाट्यछटा कला अकादमी पुणे आयोजित दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धेत बांदा नं.१केंद्रशाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने गट क्रमांक ३ मध्ये जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. दरवर्षी नाट्यछटा कला अकादमी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन यावर्षी हे ३२वे वर्षे असुन या स्पर्धेत स्पर्धकांनी…

Read Full News

श्री देवी सातेरी देवस्थानचा १८ ते २० मार्च दरम्यान १८वा वर्धापनदिन सोहळा…

⚡सिंधुदुर्ग दि.१८-: पेडणे हसापूर येथील श्री देवी सातेरी देवस्थानचा १८ ते २० मार्च या दरम्यान १८वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १८ रोजी सकाळी ७ वाजता सामुहिकरीत्या देवीवर पंचामृत अभिषेक, (इच्छुकाने स्वतः अभिषेक साहित्य आणावे), गणपती पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन, नांदीश्राध्द, संभारदान, देवी पंचायतन याग…

Read Full News

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बालवाडीतील मुलांना दप्तर वाटप…

⚡मालवण ता.१८-: माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडी व कन्याशाळा येथील बालवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी काळे आजींच्या बालवाडीमधील मुलांनी संस्कृत मधून निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश कुशे,…

Read Full News

जुन्या, नव्या खेळाडूंमध्ये समनव्य साधण्याचे कार्य नवचैतन्य निर्माण करणारे…

भाई गोवेकर:मालवणात स्मृतिलीला पुरस्कारांचे वितरण.. ⚡मालवण ता.१८-: हडकर कुटुंबिय व मालवण तालुका क्रिकेट असोसिशन वतीने जुन्या क्रीडापटूंचा स्मृतिलीला पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. त्याचबरोबर नवनवीन दर्जेदार क्रीडापटू घडावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जुन्या, नव्या खेळाडूंमध्ये समनव्य साधण्याचे हे कार्य नवचैतन्य निर्माण करणारे आहे. विष्यातही असे उपक्रम वाढत जाऊन खेळाडूंना चांगले प्रोत्साहन, प्रेरणा…

Read Full News

पुणे येथे पार पडले राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण…

दयानंद मांगले, विजय कदम, दयानंद तेली, श्याम कदम, दीक्षा तेली यांचा होता समावेश.. देवगड (प्रतिनिधी)तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अंबेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच पदाधिकारी सदस्यांचा ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड २०२४ पुणे विमान नगर येथील शेरेटन पॉईंट्स ४ हॉटेल येथे संपन्न झालेल्या दादासाहेब फाळकेइंटरनॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड २०२४ सोहळ्यात…

Read Full News

देवगड शहरात सुरक्षा यंत्रणेचे संचलन…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसाठी राबविला उपक्रम.. देवगडलोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली असून कायदा सुव्यवस्था बिघडू नये व निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडावा या करिता सोमवारी सकाळी १० .०० वा. देवगड शहर व जामसंडे बाजारपेठ या ठिकाणी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी ,कर्मचारी ,आरसिपी जवान यांनी संचलन केले.यात तीन पोलीस अधिकारी,४३…

Read Full News

You cannot copy content of this page