Headlines

Global Maharashtra Breaking News

भिरवंडेत बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंजूरी..

⚡कणकवली ता.२७-:रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून भिरवंडे गावासाठी बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला. भूमिपूजन शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलेयावेळी भिरवंडे गावातील उपसरपंच नितीन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुकाप्रमुख हेमंत सावंत, विभागप्रमुख मंगेश सावंत, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, ग्रामपंचायत सदस्य…

Read More

मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांनी जाहीर केलेल्या संघर्षात ठाकरे सेना सक्रिय सहभागी होणार…

हरी खोबरेकर:कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही.. ⚡मालवण ता.२७-: मालवण किनारपट्टी भागातील मच्छीमार, स्थानिक भुमीपुत्र असलेल्यांनी पर्यटन क्षेत्रात उतरून आपला रोजगार उभारला आहे. मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्यांना शासनाने खरे तर संरक्षण देण्याची गरज आहे. मात्र शासन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून या झोपड्या…

Read More

येत्या निवडणूकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी…

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन.. ⚡ओरोस ता.२७-: लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा. निवडणूका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या…

Read More

नवीन कुर्ली साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर…

अनंत पिळणकर यांनी मानले प्रशासनाचे आभार कणकवली 27 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)- फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत नविन कुर्ली मधील सुमारे 143 मतदारांना हक्काच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नविन कुर्लीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती…

Read More

ठाकरे सेनेच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांचे बांद्यात जंगी स्वागत…

⚡बांदा ता.२७-: राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे ठाकरे शिवसेनेच्या वतीने बांदा येथे जंगी स्वागत करण्यात आले.सौ खासदार सुप्रिया सुळे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून ते दोडामार्ग येतून सभेनंतर सावंतवाडीच्या दिशेने जात असताना बांदा येते त्यांचं ठाकरे सेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Read More

दिपकचा द जरी उच्चारला तरी त्यांनी माझ भाषण घेऊन शरद पवारांकडे जावे …

सुप्रिया सुळे यांचे केसरकरांच्या टिकेला उत्तर:पवार लढणार का माहिती नाही. पण, सुळे लढणार.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मी मंत्री दीपक केसरकर यांच नाव घेऊन भाषणात टीका केलीच नाही. त्यांना असं का वाटलं की मी त्यांच्यावर टीका केली, त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्याकडे ते भाषण घेऊन जावं त्या भाषणात दीपक केसरकर यांच द जरी शब्द मी घेतला तर…

Read More

बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२७-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे. स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००,१०००रुपये रोख, व…

Read More

रिक्षा चालक मालक यांच्या न्याय हक्कांसाठी 28 रोजी रत्नागिरीत चर्चासत्र

⚡कणकवली ता.२७-: रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी ठीक १०:३० रत्नागिरीत आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष भि.नाईक , कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ सहसचिव सुधिर पराडकरयांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांमधे…

Read More

क्ष. म. घाडीगांवकर सेवा समाज संस्थेची 29 ऑक्टोंबर रोजी सभा

⚡कणकवली ता.२७-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे . संस्थेचे अध्यक्ष घनःश्याम सहदेव गांवकर याच्या अध्यक्षतेखाली सदरहू सभा घेण्यात येणार आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक…

Read More

स्थानिक आमदार १० वर्षे मंत्री असून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न सोडू शकत नाही, हे दुर्दैव…

सुप्रिया सुळे::नुसते गोड बोलून काही होत नाही. तुम्हाला एमआयडीसी आणणारा हवा की पीआरओ हवा दोडामार्ग ता.२७-: स्थानिक आमदार १० वर्षे मंत्री असून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न सोडू शकत नाही, ही दुर्दैवी गोष्ट असून नुसते गोड बोलून काम होत नाहीत असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावला. दरम्यान तुम्हाला एमआयडीसी आणणारा…

Read More
You cannot copy content of this page