कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मार्फत आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी…
⚡सावंतवाडी ता.२९-: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत काव्यफुलांच्या बरसातीने आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोजागरीचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात खुल्या कविसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते. कवी-कवयित्रींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वेचक-वेधक अशा कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले. बेळगाव येथील कवी तथा कोम सापचे ज्येष्ठ सदस्य वाय. पी. नाईक यांच्या…
