सावंतवाडीत शौर्य दिननानिमित्त भिमा कोरेगावच्या शूरवीरांना मानवंदना…
⚡सावंतवाडी ता.०२-: भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भिमा कोरेगावच्या २०६ व्या शौर्य दिननानिमित्त शुरविरांना सावंतवाडीत मानवंदना देण्यात आली. सावंतवाडीत समाजमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भिमा कोरेगावच्या शोर्यातील शूरवीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भीमशक्तीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, नामदेव धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी,…
