केसरकर स्वतःच्या हिमतीवर निवडून आले असतील तर येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा…
रूपेश राऊळ- कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे येणाऱ्या निवडणुकीत जनता ठरवणार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: मंत्री केसरकर हे जर स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले असतील तर येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा मग पाहू जनतेच्या आशीर्वादाने की शिवसैनिकांच्या जीवावर की तुमच्या कार्यकर्तुत्वावर निवडून आलात हे दिसेलच असा पलटवार ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी…
