ज्येष्ठ पत्रकार, माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन…
⚡सावंतवाडी,ता.२६-:ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच विविध वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (७२)यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तम वाडकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली. सामाजिक भान जपून त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना नेहमी वाचा फोडली. पत्रकारितेत सक्रिय…
