संजय गांधी प्रकरणे निर्गमित करा…
शिंदे शिवसेनेची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.२२-: संजय गांधी विभागातील नियोजीत लाभार्थ्यांची प्रकरणे त्वरीत निगर्मित करण्यात यावी अशी मागणी शिंदे शिवसेनेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.दरम्यान आवश्यक असलेला निधी केंद्र सरकार कडून उपलब्ध होवून सुध्दा सावंतवाडीतील राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. याबाबत खुद्द सत्ताधारी गटातील शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी हा प्रकार तहसील…
