बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार…
आमदार नितेश राणे यांची ग्वाही:आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन.. ⚡मालवण ता.०२-: आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते. जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून बचतगटानी स्वतःचे हक्काचे सुपर मार्केट सुरू करावे. ते देशात पहिले केंद्र असेल.३६५ दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल. सुपर मार्केट ला…
