तारकर्ली येथील केरकर रापण संघ मांगर ते समुद्रकिनारा रस्ता कामाचा शुभारंभ…
⚡मालवण ता.१५-: तारकर्ली मधलीवाडी ते केरकर रापण संघ मांगर ते समुद्रकिनारा या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक परशुराम टिकम यांच्या हस्ते करण्यात आला. तारकर्लीच्या तत्कालीन सरपंच सौ. स्नेहा केरकर आणि ग्रा. प. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यातून तारकर्ली मधील केरकर रापण संघ मांगर ते समुद्रकिनारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, तारकर्ली स्मशान भूमी…
