⚡वैभववाडी ता.२२-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटीचे अध्यक्ष संजय रावराणे, रोटरीचे माजी अध्यक्ष संतोष टक्के, मुकुंद रावराणे, श्रेया धावले, मुख्याध्यापक संतोष भरडकर, शिक्षक श्री माने व भिसे मॅडम आधी ग्रामस्थ पालक व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.
