वैभववाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी आर डी जंगले…
वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी श्री. रामचंद्र उर्फ आर डी जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून नुकतेच प्राप्त झाले आहेत. गेली अनेक वर्ष वैभववाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाची धुरा जयप्रकाश परब यांनी पारदर्शकपणे सांभाळली होती. परब यांची पदोन्नतीने भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर…
