लोकसभा निवडणूकीत सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार…
अँड. संदीप निंबाळकर व मिहीर मठकर;रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०७-: कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून २६ जानेवारीला उपोषण केले त्यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मोबाईलवरून बोलताना प्रा. मधू दंडवते यांचे नाव देता येणार नाही. मात्र, अन्य सर्व प्रवासी संघटनेच्या प्रश्नांची उकल होईल असे म्हटले होते. मात्र राणे आणि…
