Headlines

Global Maharashtra Breaking News

एसटी आगारांत १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा दिन’…

सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची माहिती.. ⚡कणकवली ता ११-: प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या एसटीचे विभाग नियंत्रक आता प्रत्येक आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात १५ जुलैपासून दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित केला जाणार…

Read Full News

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत…

⚡सावंतवाडी ता.११-: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त अभ्यासक्रम मुलींसाठी पूर्णपणे मोफत असेल. हा निर्णय यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये लागू झाला असून यामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील मुलींसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर करणे अधिक सोपे होणार आहे._डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म)…

Read Full News

शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपाचे ध्येय…

विशाल परब:मळगाव शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्य.. ⚡सावंतवाडी ता.११-: भारतीय जनता पार्टी हा कोकणातील जनतेच्या सर्वांगिण विकासाशी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आदी सर्वांसाठी विविध योजनांमधून सक्षम बनवले जावे यासाठी कोकणचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री रविंद्रजी चव्हाण, तसेच केंद्रीय नेतृत्व खासदार नारायणराव राणे मागील काही वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत….

Read Full News

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हिवाळे धुरीवाडी येथील साकवाची भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून पहाणी…

⚡ओरोस ता.११-: हिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, यामुळे हिवाळे धुरीवाडी गवळीवाडी मुळयेवाडीचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी हिवाळे येथे भेट देऊन या साकवाची पहाणी केली. या वेळी निलेश राणे यांच्या सोबत माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण माजी सभापती सुनिल घाडीगांवकर सरपंच रघुनाथ धुरी ग्रामस्थ…

Read Full News

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने कुडाळ तालुक्यात मोफत वह्या वाटप…

⚡कुडाळ ता.११-: कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक आणि कुडाळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात बॅ.नाथ पै हायस्कूल, डिगस, आवळेगाव व पांग्रड हायस्कूल मध्ये हा वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन…

Read Full News

मुंबई – गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात…

कोणालाही जीवीतहानी नाही:मात्र कंटेनरच्या दर्शणी भागाचे मोठे नुकसान.. ⚡कणकवली ता.१०-: मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली -जानवली येथे चालकाला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डाव्या बाजूला डिव्हायडरवर चढून अपघात झाला.सदर अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.मात्र कंटेनरच्या दर्शणी भागाचे मोठे नुकसान झाले होते.सदरचा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता.तर या बाबत कणकवली पोलीस ठाण्यात…

Read Full News

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी अमोल चव्हाण…

सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी अमोल राजाराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची ठाणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या सावंतवाडी येथील त्यांच्या जागी तातडीने मुंबई अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अमोल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Full News

राणेवाडी येथील वस्तीत जाण्यासाठी नदीपात्रात पूल बांधण्याचे काम मंजूर…

हेमंत मराठे व राणेवाडी ग्रामस्थ यांच्या मागणीला यश: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह संदीप गावडे यांचे मानले आभार.. सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात असलेल्या राणेवाडी मध्ये जाण्यासाठी नदीपात्रात कमी उंचीचा कॉजवे असल्याने पावसाळ्यात पूरस्थितीमध्ये पाच पाच सहा सहा दिवस राणेवाडी कॉजवेवर पुराचे पाणी असते.यामुळे या वाडीचा गावापासूनचा संपर्क तुटतो.या नदीपात्रात जास्त उंचीचा पूल बांधावा अशी…

Read Full News

अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर…

बांदा/प्रतिनिधीमानवी जिवंत पुतळ्याची (स्टॅच्यू) कला सादरीकरण करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरजू विद्यार्थी व समाजातील गरजवंत व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यरत असलेल्या येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील सोहळ्यात लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अलाईव्ह ग्रुप मधील मनोज सुरेश कल्याणकर, विश्वास तुकाराम सावंत व उर्वेश…

Read Full News

अन्नपूर्णा नदीवरील दहिबाव कोटकामते पुलाला मंजुरी;…

अर्थसंकल्पात ५ कोटी २५ लाखाच्या निधीची तरतूद ;पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न.. देवगड (प्रतिनिधी)१० जुलै २०२४ देवगड तालुक्यातील दहिबाव कोटकामते या गावांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील पूलाला अखेर चालू अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.५ कोटी २५ लाखाच्या भरीव निधी या पुलासाठी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र…

Read Full News

You cannot copy content of this page