उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडी ठाकरें सेना सज्ज…
सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांनी सावंतवाडीत सभास्थळाची केली पहाणी: उद्धव ठाकरे काय बोलणार..?; याची उत्सुकता आता सावंतवाडीकरांना.. ⚡सावंतवाडी ता ०३-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीतील ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे. उद्या दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच सावंतवाडीत जंगी स्वागत होणार आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित राहणार असा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. शहरात होर्डिंग्ज, कमानी उभारल्या गेल्या आहेत….
